calender distribution – 2024
खालील फोटो – समस्त सुतार समाज बांधवांना आणि सुतार कारागिरांना सन २०२५ ची ५०,००० दिनदर्शिका मोफत वाटण्यात आली.
calender distribution – 2024
खालील फोटो – समस्त सुतार समाज बांधवांना आणि सुतार कारागिरांना सन २०२४ ची ३५,००० दिनदर्शिका मोफत वाटण्यात आली.
calender distribution – 2024






























खालील फोटो – समस्त सुतार समाज बांधवांना आणि सुतार कारागिरांना सन २०२३ ची ३०,००० दिनदर्शिका मोफत वाटण्यात आली.
calender distribution – 2023




Dist. Solapur






Amravati

Amravati

Amravati




















































खालील फोटो – समस्त सुतार समाज बांधवांना आणि सुतार कारागिरांना सन २०२२ ची २०,००० दिनदर्शिका मोफत वाटण्यात आली.
Calender Distribution – 2022

श्री सुभाषराव पोटे रामटेक जि नागपूर

गडचादूंर ता. कोरपना, जि. चंद्रपूर

काटोल : नागपूर ,


ज्ञानदेव वानखेडे मलकापूर जिला बुलडाणा

उमरेड जि नागपूर

मांगली, ता भिवापूर जि. नागपूर

बालु चन्ने मानव फर्निचर मांढळ यांना सुतार पत्रिका चे काॅलेनडर वितरण करताना भोजराज झिलपे कुही जि नागपूर 💐💐


गणेश बंडुजी मानुसमारे इलेक्ट्रॉनिक्स मॉलचे संचालक राजुरा जि. चंद्रपुर , निखिल मधुकरराव जानवे यांना कैलेंडर सुतार पत्रिका वितरित करतांना!

विशाल डाखोरे , पवनी, जि. भंडारा कॅलेंडर वाटप करतांना

भुसावळ येथील समाजबांधवांना श्री एन जे वडतकर दिनदर्शिका वितरित करतांना.

श्री ज्ञानेश्वर झिलपे नागपूर

पाटनबोरी जि. यवतमाळ चे पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक ईश्वर दुधलकर यांनी आपला वेळात वेळ काढून आपल्या सुतार भावांना केलेंडर देतां ना

श्री सुभाषराव देवीकर औरंगाबाद येथे सुतार पत्रिका दिनदर्शिका चे वाटप करतांना

सुतार पत्रिका कॅलेंडर free मध्ये वाटत बल्लारपूर जि. चंद्रपूर येथे
प्रतिनिधी
कु अभिजीत आनंदराव झोडे चंद्रपूर

Dist. Chandrapur
अंभोरा, विचोडा आणि चांदसूरला जि. चंद्रपूर या गाव मध्ये मोफत कॅलेंडर वाटत करताना प्रतिनिधी अभिजीत आनंदराव झोडे चंद्रपूर

विशाल जवरकर चिखली जि बुलढाणा समाज बांधवाना कॅलेन्डर वितरीत करतांना

मनिष कायरकर, बल्लारपूर जि. चंद्रपूर यांना सुतार पत्रिका कँलेन्डर वितरित करतांना देवानंद भटारकर,बल्लारपूर

ऊर्जानगर सि एस टी पी एस ऊर्जानगर चंद्रपूर येते सुतार पत्रिका मोफत कॅलेंडर वाटत करण्यात आले.
प्रतिनिधी अभिजीत आनंदराव झोडे चंद्रपूर

समाजाचे सुतार पत्रिकेचे कॅलेंडर समाज बांधवांना सुपुर्द करतांना, राजेंद्र देवराम भालेराव, पत्रकार, मौजे सुकेणामौजे सूकेना, ता. निफाड, जिल्हा. नाशिक

राष्ट्रीय सन प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी निमित्त आज बुधवार दि.२६/१/२०२२ला ध्वजारोहण चा कार्यक्रम अखिल भारतीय विश्र्वकर्मा मय विकास मंडळ, नागपूर चे प्रांगणात श्री रवीकुमारजी चांदुरकर Retired (DSO) Deputy Collector, यांचे हस्ते व मंडळाचे अध्यक्ष श्री विष्णुपंत मोरेकर तसेच समाज बांधवांचे उपस्थितीत उत्साही वातावरणात सकाळी ८.३० वाजता संपन्न झाला. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुतार पत्रिका विश्र्वचे संपादक श्री मनिष माणुसमारे यांनी उपस्थित समाज बांधवांना कॅलेंडरचे वाटप केले. कार्यक्रमानंतर समाज विषयक बाबीवर चर्चा झाली व त्यानंतर अल्पोपहार व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹

पाटनबोरी जि. यवतमाळ चे पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक ईश्वर दुधलकर यांनी आपला वेळात वेळ काढून आपल्या सुतार भावांना केलेंडर देतां ना

विठ्ठल्लांचे गाव पंढरपूर जि. सोलापूर येथे प्रतिनिधी श्री मिलिंद अढवळकर सुतार पत्रिका कँलेंडर समाजात वाटप करतांना🙏🙏🙏🙏

झरी जामणी तालुक्यातील दाभ, आहेराल्ली, कामाल्वेल्ली, सुर्दापूर पठाण, दरभा येथे सुतार पत्रिका प्रतिनिधी लुकेश झाडे कॅलेंडर वाटप कारतांना.

गजानन अशोकराव पुसदकर यांना
श्री मोरेश्वरराव खेडकर ,आर्वी तालुका प्रतिनिधी (सुतार पत्रिका), कॅलेंडर देताना


भद्रावती जि. चंद्रपूर येथील प्रतिनिधी श्री प्रदीप राजूरकर सुतार समाज बांधवांना कॅलेंडर वाटप करतांना

भद्रावती जि. चंद्रपूर येथील प्रतिनिधी श्री प्रदीप राजूरकर सुतार समाज बांधवांना कॅलेंडर वाटप करतांना

हिंगणघाट मध्ये सखी मंच ची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये 40 ते 50 सखी ला सुतार पत्रिका चे वाटप करण्यात आले

नागपूर येथे सुतार समाज बांधवांना कॅलेंडर वाटप करतांना

नागपूर येथे सुतार समाज बांधवांना कॅलेंडर वाटप करतांना

नागपूर येथे सुतार समाज बांधवांना कॅलेंडर वाटप करतांना













