
सुतार समाजाचे २०१० पासून शासन नोंदणीकृत सुतार पत्रिका विश्व मासिक चे पुनर्प्रकाशन जानेवारी २०२२ पासून होत आहे.
प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला सभासदांच्या घरी पोस्टाद्वारे प्राप्त होईल.
सुतार पत्रिका मासिक Government of India Ministry of Information & Broadcasting अंतर्गत Registrar of Newspapers of India च्या नोंदणी क्रं. RNI Reg. No. : MAHBIL/2010/32816 अन्वये प्रकाशन केले जाते.
- समाजातील बातम्या प्रकाशन
- समाज बांधवांचे लेख, साहित्य, कविता, प्रकाशन
- लहान मुले/मुली ५ वर्षापर्यंत चे वाढदिवस प्रकाशन
- समाजातील कार्यक्रमाचे प्रकाशन
- समाजातील समाज संस्थांची माहिती
- समाजातील वसतिगृह, मंदिरे, सभागृह, धर्मशाळा, इ. ची माहिती प्रकाशन
- समाजातील विशेष कार्यास नियुक्ती झालेल्या व्यक्तीचे अभिनंदन
8 . समाजाकरिता शासकीय योजनांची माहिती - पर्यटन
- काष्ठ्काला, शिल्पकला ई. ची माहिती
- महिलांचे पाककला, रंगकला, ई चे प्रकाशन
- वधू-वर माहिती.
- राशिभविष्य
इत्यादी प्रकारची माहिती मासिकातून निशुल्क प्रकाशित केली जाते. आपणही वरील विषयाप्रमाणे माहिती पाठवू शकता.
Terms & Conditions are as per given by Registrar of Newspapers of India (Ministry of Information & Broadcasting) and Postal Department